ख्रिस्ती लोकासना छळ आन त्यास्नी पांगापांग 1 नंतर काही भक्तीमान पुरुषसास स्तीफानला पुऱ्या आण त्यास त्य्यानेसाठी मोठा दुख करया . तेच दिवस लोकास येरुशलेमन रह्णारे विश्वास्नार्यास्ना छळ सुरु करया. 2 म्हणी येरुशलेम मधले बरेच विस्वाशी यहुदिया आन शोमरोन मधले सगळे प्रदेशम पंगायनत, येरुशलेम फक्त प्रेषित रहेनत. 3 ते जव्हा स्तीफानला ठार मारत रहेनलत, इकड शौल स्तीफनने मुर्त्युला सहमती देत रहेनाल.आन शौल सुद्धा विश्वासी लोकास्ने समुदायला नाश करवानी प्रयत्न करत रहेनाल, तो एक-ऐके घरम जाई श्रीयासला आन पुरुषासला जे येशूवर विश्वास ठेवतत त्यासाला वढी आणी तुरुंग्म टाकतत. 4 जे विश्वासी येरुशलेम सोडी आजुबाजुने वेगवेगळे भागम पांगायनल ते येशुना सारख आखतत. 5 त्यास्नेपैकी फिलीप नावना एक विश्वासी येरुशलेम महीन खाली शोमरोन शहरमं यी येशूच ख्रिस्त आस आसा लोकासला आखता. 6 बरेच लोकास फिलिपन आखेल शब्द ऐक्या आन तो करत आसलेल भरपूर चमत्कार जोध्या म्हणी ते सगळाश एक मतानं त्याने शब्दासक ध्यान दिद्या. 7 उदाह्र्नार्थ फिलिपन अशुद्ध आत्मासला आज्ञा दिना, लोकासमहित निघी जा ते थरथरत लोकासमहित बाहेर निघनत, आन भरपूर लखवान रोगी नीट व्हयनत आन भरपूर लंगड निट व्हयनत. 8 ते नगरमधल लोक खूप आनंदीत व्हयनत. 9 तय शिमोन नावना एक माणूस रहता ' तो खूप दिवस पहिन जादू करता'.आन सामारीयातील लोकासला आपले जादून चकित करत आस. शिमोन कोणी मोठा आसं आसा दाखवता. 10 साधारण असाधारण लोक त्याना ऐकतत. आन आखतत कि देवनी महान शक्ती ती हीच आसं. 11 आन बरेच काळपहिन त्यान आपले जादूगरीन त्यासाला थक्क करनाल म्हणी ते त्यासक लक्ष देतत. 12 जव्हा त्यास फिलिपने संदेशवर विश्वास ठेव्या जी सुवार्ता येशुविषयी आसतेल. जा देव येशूने द्वारे स्वाताला प्रगट करणार अस्ताल.जे स्री पुरुषास विश्वास ठेवेल त्यास्ना बाप्तिस्मा व्ह्यना. 13 फिलिपन आखेल वचनवर शिमोन स्वता विश्वास ठेवी बाप्तिस्मा लिन्हा.तो फिलीपने संग ऱ्हायना होत असलेल्या चिन्हासमूळं आश्चर्य करू लागना. फिलिपने द्वारे होणारं कार्य खरं बोलतत. 14 जेव्हा येरुशलेममधले प्रेषितासं ऐक्या कि शमरोन जिल्हा मधले बरेच लोकास देवने संदेशवर विश्वास ठेव्या. तव्हा त्यासं पेत्र आन योहानला तय पाठव्या. 15 जव्हा पेत्र आन योहान शमरोनला पोहोचनत,त्यास प्रार्थना करया कि नवीन विश्वासनार्यास पवित्र आत्मा मिळवा. 16 हाय स्पष्ट व्ह्य कि तो पर्येन्त पवित्र आत्मा कोन्हावरच वन्हाल नाहा. त्यास फक्त प्रभू येशूने नावम बाप्तिस्मा लीध्याल. 17 तव्हा पेत्र आणी योहानन त्यासावर हात ठेवणा, आन त्यासाला पवित्र आत्मा मिळणा. 18 शिमोनन जोयन्हां किं प्रेषितास लोकासवर हात ठेवल्यामुळे पवित्र आत्मा दिल्हा जाय म्हणी त्यान प्रेशितासला देवानेसाठी पैसा आणना. 19 आन आखणा तुम्हू जा करत रहित ता करावणीसाठी मला योग्य करा, यान्हेंसाठी ज्यासाव्र्र मय हात ठेवसुक त्यासाला पवित्र आत्मा मिळवा. 20 पण पेत्रान त्याला आखणा, तू आनं तुने पैसासना नाश व्हावा, कारण तूनं देवना दान पैसासनं लेवानी प्रयत्न करणास ! 21 आम्हू जा करत रहित त्याजम तू आम्न्ह्ने संग काम करू शकत नाहा, कारण तुन्हां अंतकरण देवनेबरोबर चागला नाहा ! 22 म्हणी वाईट विचार सोडी दे, आन देवला विनंती कर, जर त्यानी इच्छा आसनी तर जा तुन्ह वाईट कारवानी अंतकरणम विचार करीत, त्यानी क्षमा करई . 23 कारण तू अतिशय कटुताम व अनीतीने बंधनम आसस आसा मला दिसं . 24 तव्हा शिमोन उत्तर दिन्हा ,'तुन्ह आता जा आखनास ता त्यान करवा नाहा म्हणी देवनि प्रार्थना कर !” 25 नंतर पेत्र आन् योहान यास आपली साक्ष लोकासला आखया , जा त्यास येशूला करताना जोध्या अन त्यास देवना संदेशह त्यासाला आख्या. मग ते येरुश्लेमला परत गयत, पत्र येतान अनेक शोमरोनी गावम त्यास येशुनी सुवार्था आख्या. 26 एक दिवस देवना दूत जा देवन पाठवणाल फिलिपला आज्ञा दिन्हा बोलना. त्यान आखणा , तयार व्ह आन दक्षीणकड जा, येरुशलेमवरीन गाजाकड जाणारे रास्तान जा, तो रास्ता वाळवंटमहीन जाय. 27 मग फिलीप तयार व्ह्यना, मग तो ते रास्तान गया. रास्तामत्याला इथीओपीना माणूस भेटना ,ता माणूस इथिओपीने राणीकडं मोठे पद्वर अधिकारी म्हणी अस्ताल आन तो राणीने खाजीनासना प्रमुख अस्ताल. त्यास्ने भाषम लोक त्यासाला राणी काद्के आखतत , ता माणूस येरुशेमला उपासना कारवानी गया. 28 आन तो आपले घर चालनाल आन त्याने रथम बसनाल , ता रथम बशी यशया संदेष्टाना पुस्ताक वाचत रयनाल. 29 देवने पवित्र आत्मान फिलिपला आखना ते रथने जवळ जा. 30 मग फिलिफ ते रथने जवळ पळत गया, तव्हा तो अधिकारी यशया संदेष्टाना पुस्ताक वाचत रयनाल ता ऐकनाल. त्यान त्याला आखाना तुम्हू जा वाचत त्याना आर्थ कळं का? 31 आधीकारीनं फिलिपनं उत्तर दिन्हा, मला कोणीतरी उत्तर दिल्याशिवाय कसा समजणार? नंतर त्यान लिपला आखना, कृपया वर ये आन् मान्हे बाजूला बस. 32 पवित्र शास्त्रामधला जो भाग तो अधिकारी वाचत रयनाल ता पुढीलप्रमाणं आसनाल, वध करावानी नेत असलेले मेंढरूसारखा तो शांत आसनाल. लोकर कातरनाऱ्याने पुढ गप रहनाऱ्या मेंढरुसारखा तो आसतल. 33 तो लज्जित व्ह्यना, त्याना न्याय व्ह्यना नाहा. ते वेळ्ना वर्णन कोण करही, कारण तो मरणा त्याना पृथ्वीवरील आयुष्य संपनाल. 34 आधीकारीने फिलिपला विचारणा, विनंती कारण, मला आखा हाय वचन भविष्यवक्ता कोणने बद्दल आख, तो स्वाताने बद्दल लिह का दुसरे कोणनेबद्दल. 35 तव्हा फिलीप त्याने संग बोलना, त्यान शास्राराने सुरवातीपहिन करी येशूने बद्दल सुवार्ता आखणा. 36 ते जव्हा रस्तान प्रवास करत रहीनलत, तय पाणी अस्ताल, तय गयत. नंतर आधीकारीनं फिलिपला आखाना, ज्वा हुथी काही पाणी आसं आण मान्ही इच्छा आसं तुन्ह मला बाप्तिस्मा द्यावा कारण मला बाप्तिस्मा लेवानेसाठी काही आडचन आसं का. 38 37 तव्हा अधिकाऱ्यान रथ थांबवाणी आखना तव्हा दोघही फिलीप आन अधिकारी पाणीम उतरणत आन फिलिपनं त्याला बाप्तिस्मा दिन्हा. 39 ते जव्हा पानीने बाहेर वनत, तव्हा अचानक परमेश्वरने आत्माने त्यासाला वेगळा करणा. अधिकारीन फिलिपला परत जोयन्हां नाऐ त्यान हा, पण अधिकारी आनंद करत तो आपले रस्तान परत वन्हा. 40 आपुनी अजोत नगरमं असत आसा फिलिपला दिशी वन्हां, आन पुढजात असताना जे गाव वनत तय सुवार्ता आखात कैसरियाम पोह्चना.