1 पौलना रोमपर्यंतना जलप्रवास क्रेतापर्यंत नंतर आम्हू इटाली देशला तारवामहीन जावा आसा ठरल्यावर पौलला व दुसरे कित्येक बंदिवानासला बादशाही पलटणना युल्य नावना श्ताधीपती यान्हे स्वाधीन करवानी वन्हा . 2 तव्हा आम्हू आशिया प्रांतने किनारावरील बंदरे करणारे अद्रमुत्तीय नगरने ऐके तारवामं बसी निघनत ; तव्हा मासोदोनियामधलं थेस्सलनीकना अरिस्तार्ख आम्ह्ने संग आसनाल . 3 दुसरे दिवस आम्हू सिदोनला पोहचनत , तव्हा युल्यान पौलने बरोबर सौजन्यन वागी त्यान्हे मित्रास त्यान्हा पाहूनचार करवा म्हणी त्यासात्याव जावानी त्याला परवानगी दिन्हा . 4 मग आम्हू तेथून निघल्यावर वारा तोंडना असलेमूळ कुप्राने किनारावरून गयत . 5 नंतर किलीकीया व पंफूल्या यास्नेसमोर समुद्रावरून जाई आम्हू लुक्या प्रांतमधले मुर्या बंदरला पोहचनत . 6 तय इटालीस जाणारा एक आलेक्साद्रीयांना तारू शताधीपतीला मिळना ; त्याजवर त्यान्ह आम्हाला चढवना . 7 मग पुष्कळ दिवस पर्यंत हळूहळू जात आसतानी मोठे प्रयासन कणीदनेसमोर आल्यावर वारा पुढ जाऊ देईना , म्हणून आम्हू क्रेतने किनारावरून सलमोनने समोर गयत . 8 मग आम्हू मोठे प्रयासन त्यान्हे काठाकाठान सुंदर बंदर नावने ठिकाणी वन्ह्त ; त्यान्हे जवळ लयसा नगर आसनाल. 9 तव्हा फार दिवस झालेमूळ आन तितकामं उपासना दिवस व्हई गेलेमूळ ते वेळेस समुद्रावरून जाणा संकटना आसनाल, म्हणी पौल त्यासाला आसा सुचवता की , 10 आहो गृहस्थासहो , हे जलप्रवासमं केवळ मालना आन तारवाना नुकसान नाहा , तर आपले जीवासना पण हाल व्हई मोठी हानी व्हई आसा मला दिसं . 11 तथापी शताधीपतीन पौलने म्हणणापेक्षा तांडेल व तारवाना धनी याजत्याव अधिक लक्ष दिन्हा. 12 ता बंदर हिवाळामं राहवानी सोयीना नसणाल म्हणी बहुतेकास मसलत दिद्याल की , तेथून निघवा आन साधही तर क्रेतमधले फैनेके बंदरमं जाई तय हिवाळा घालवावा ; हाय नैऋत्यभिमुख व ईशान्यभिमुख आसं . 13 मग दक्षिणना वारा मंद वाहत असलेमूळ आपला बेत सिद्धीला गयाच आसा समजी , ते तेथून नांगर उचली काठाकाठान क्रेतने बाजून गयत . 14 परंतु थोडे वेळान युरकुलोन नावना तुफानी वारा तिकडून सुटना ; 15 त्याजमं तारू सापडी वाराने तोंडी ठरेना , म्हणी आम्हू त्यान्हे स्वाधीन व्हई वाहवत चालनत . 16 मग कौदा नावने ऐके लहान बेट वरून जातानी आम्हू मोठे प्रयासान होडी आपले स्वाधीन कऱ्या . 17 ती वर घेतल्यावर त्यासं साहित्यासनी योजना करी तारू खालून आवळी बांध्या ; आन आपुन सुर्ती नावने भाटीवर जाई आदळू आसा त्यासाला भय वाटणा म्हणी त्यासं शीड उतरव्या ; मग ते तसच वाहवत गयत . 18 तव्हा वादळान आम्ह्ना फार हाल होऊ लागलेमूळ ते दुसरे दिवस भरगत टाखी देऊ लागनत ; 19 आन तिसरे दिवस त्यासं आपले हातान तारवाना अवजार टाखी दिद्या . 20 मग पुष्कळ दिवस सूर्य व तारही दिसणत नाहा , आन तुफानना जोर आम्हाला फारच भासना ; तेमूळ शेवटी आम्ह्नी तरवानी आशा हळू हळू सोडी द्यावा लागनी . 21 तव्हा त्यासाला पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यासमं उभा रही आखणा , गृहस्थहो , खरच तुम्हू मान्हा ऐकवानी आसनाल , क्रेतावरून निघावानी नसनाल , म्हणजी हाय हाल व ही हानी टळती . 22 तरी मय आता तुम्हाला आखं की , धैर्य करा ; तुम्ह्नेपैकी कोणानेही जीवना नाश होणार नाहा , तारवाना मात्र व्हई. 23 कारण ज्यान्हा मय आसं व ज्यान्ही मय सेवा कर ते देवना दूत गेले रात्री मान्हेजवळ उभा रही आखणा , 24 पौल , भिऊ नको ; तुला कैसरने पुढ उभा रहिले पाहिजे ; आन पाहा ; तुन्हे बरोबर जे तारवा महित चालेल आसत ते सर्व देवन तुला दिलेलं आसत . 25 म्हणी गृहस्थाहो , धैर्य धरा ; मान्हा देववर भरवसा आसं की त्यान मला जसा कळवना तसाच घडही . 26 तथापि आपल्याला ऐके बेटवर पडवा लागही. 27 नंतर चौदावे रात्रीला अद्रिया समुद्रामं आम्हू एकड तिकड हेलकाव खात असता मध्यरात्रीने सुमाराला खलाशास अनुमान कऱ्या की , आपुन कोणते तरी प्रदेशजवळ येत आसत . 28 मग त्यासं बुडीद टाख्या तव्हा वीस वावे पाणी भरणा ; थोडा पुढ जाई परत बुडीद टाक्या तव्हा पंधरा वावे भरना . 29 तव्हा आपुन कदाचीत खडकाळ जागावर आपटू आसा भय वाटलेमूळ वरामावरून चार नांगर सोडी ते उत्कंठान दिवस उगवानी वाट पाहत बसनत . 30 मग नांगर नाळीवरूनही टाकवा हे निमितान खलाशी समुद्रमं होडी सोडी तारवामहित पळवानी पाहत आसनलत ; 31 तव्हा पौल शताधीपती व शिपायासला आखणा , हे तारवामं ना रहीनत तर तुम्ह्ना रक्षण व्हवानी नाहा . 32 तव्हा शिपायास होडीना दोर कापी ती पडू दिद्या . 33 नंतर दिवस उगवानि सुमाराला पौल सर्वासला अन्न खावाने विषयी विनंती करी आखणा , आज चौदा दिवस तुम्हू वाट पाहत उपाशी रहीन आसत ; तुम्हू काही खायेल नाहा . 34 म्हणी मय तुम्हाला विनंती कर की , अन्न खा ; त्याजवार तुम्ह्ना निभाव लागही ; कारण तुम्हापैकी कोणने देखील डोकाने केसना नाश होणार नाहा . 35 आसा आखी त्यान्ह भाकर ल्ही सर्वासमक्ष देवना आभार मानना आणी ती मोडी तो खाऊ लागना . 36 मग ते सर्वासला धीर येयी त्यासही अन्न खाद्या . 37 ते तारवामं आम्हू सर्वजण मिळी दोनशे शहात्तर जण आसनलत . 38 जेऊन तृप्त झाल्यावर ते समुद्रामं गहू टाखी दी तारू हलका करू लागनत . 39 दिवस उगवल्यावरही ती जमीन कोणती हाय त्यासं ओळख्या नाहा ; पण एक खाडी व तिन्हा सपाट किनारा त्यास्ने दृष्टीला पडणा आन साधही तर त्याजवर तारू लावावा आसा त्यासं विचार कऱ्या . 40 मग नांगर कापी टाखी त्यासं ता समुद्रामं राहू दिद्या , तेच वेळेस सुकाणनी बंधन ढिला कऱ्या आन पुढचा शीड वारावर सोडी सपाटीनी वाट धऱ्या. 41 मग समुद्रामं वर आलेले जमीनला तारू लागल्यावर त्यासं ता पुढ घूसव्या ; तव्हा नाळ रुती गच्च बसनी आणि वराम लाटासने जोरान फुटी गया . 42 तव्हा बंदीवानास पैकी कोणी पोही पळी जावा नाहा म्हणी त्यासाला मारी टाखवा आशी शिपायास मसलत कऱ्या ; 43 तथापी पौलला वाचवा आशे इच्छान शताधीपती त्यास्ने बेतला आडवा वन्हा आन त्यान हुकुम दिन्हा की , ज्यासाला पोहता येत आसही त्यासं पहिलान उडी मारी किनाराला जावा , 44 आन बाकीचास कोणी फळीसवर , कोणी तारवा मधले दुसरे कशावर बशी जावा . हे प्रमाण सर्वजण निभवी किनाराला पोहचनत.