अध्याय २५

फेस्ताने समोर पौलनि विचाररपूस 1 फेस्त प्रांताधिकारी म्हणी कारभार जऊ लागल्यावर तीईन दिवसांन , कैसरीवरीन येरुश्लेम्लागाया. 2 तय मुख्य याजक आन यहूदी पुढारीस फेस्ता कड पौलने विरुध्द तक्रार करया. 3 त्यास पौलला चौकाशिनेसाठी येरुश्लेमला आन्ह्वा म्हणी फेस्ताला आग्रह करया पण रास्तामच पौलवर हल्ला करी त्याला ठार मारवानी त्यास्ना प्ल्यान अस्ताल. 4 फेस्त्तान उत्तर दिना '' पौल कैसारीयाम कैदम आस '' त्याला तयच रहूद्या ,मय लवकर खाली कैसरीयाम जाणार आस. 5 त्यान पुढ आखणा '' जर तुम्हाला पौलवर काही आरोप ठेवानी आसाईतर ता शक्य व्हई त्यास मानी बरोबर यावा.' 6 फेस्त येरुश्लेम म मंदिर मधले पुढारीस्ने संग आठ दहा दिवस रही खाली कैसरीआला निघी गया दुसरेदिवस न्यायसणवर बसल्यावर फेस्तान पौललात्यास्ने समोर हजर करवानी हुकम दिना . 7 मग पौलाला नायसाने समोर आणल्यावर, येरुशलेमवरीन .येयल यहुदी पुधारीस त्यज वर भयानक आरोप लाव्या . जा त्यासला सिद्ध करता वना न्हा . 8 नंतर पौल स्वतः नि तरफी बोलणा '' मय यहूदीयास्ने नियम शास्र , मंदिर , राजानी काही करणा ना. 9 पण यहुदी पुढारीसला खुश करवानी साठी फेस्तान पौलाला विचारणा ''येरुश्लेमला जाई महे तूने हे गोष्टीस्ने साठी न्याय करवाका''? 10 पौलन न आखना ''न्हा मय हुती तुम्ह्ने समोर उभा आसतांनच माना न्याय हुतीच व्हवा कारण महे यहुदियास्ना काही गुन्हा करणा न्हा , हाय तुम्हाला माहित आस . 11 जर महे माराने योगे काही गुन्हा करणा आसयी तर मय मरवाला नाकार न्हा पण आसा कोणताच आरोप त्यासाला माह्ने विरुद्ध सिद्ध करता वना न्हा त्यासाला खुश करवानीसाठी मला कोण्हीच दोषी ठरवू शकत न्हा कैसरण मान्हा न्याय करवा आशी मानी इच्छा आस. 12 मग फेस्तान जोडी दारासने सात ल्हेई आखणा तून कैसरक न्याय माग्नास म्हणे तू त्याने समोर जाईस.'' 13 काही दिवसान हेरोद अग्रीप्पा राजानी बहिणीस बर्निकानेसंग फेस्ताला मोठे पानान भेटवानिसाठी कैसरीयाला वणी . 14 तय ती लय दिवस ऱ्हल्यावर एक दिवस फेस्तान पौलना विषय काढी आखणा हुती एक माणूस आस त्याला फेलीक्सान तुरंगम ठुईत 15 मय येरुस्लेमला गयास तव्हा मुख्य याजक अन यहुदी पुढरीस महे त्याला मूर्तु दड द्यावा अशी मागणी करेल ; 16 पण महे त्यासाला आखणा 'की भयकर गुन्हेगारला लगचे सीक्षा कर्वानी रोमन लोकासनी रीत नाहा 'पण गुन्हेगार आन वादी समोरासमोर आणी गुन्हेगारला स्वता;नी बाजू माड वाणी सधी देनाम येय. 17 म्हणी हे येहुदी पुढारी केसरीयाला वनत त्याने दुसरेच दिवस महे गुन्हेगारला न्यायसनने समोर हजर कर्वानी हुकुम दिना. 18 पण यहुदी पुढरीस लावेल आरोप मला गभीर वाटंत नाहा.' 19 त्यास त्यासने सग धार्मिक गोष्टीस बद्दल आन पौल ज्याला जीवत आख असे येशू नावने मरेल मानुसने बद्दल वाद घाल्या.' 20 मला ये प्रकरणम का सत्य आस हाय कसा ठरावा 'त कळ नाहा 'म्हणी महे पौलला आखणा ;'येरुसलेम्म जाई महे तुन्हे हे प्रकरणा न्याय करवा का; 21 पण राजन स्वत ;ता न्याय करवा अशी पौलनी इच्छा आस म्हणी महे त्याला तुरुगम ठुवीत ; 22 अग्रीप्पान फेस्ताला आखणा ''हे मानुसना गरांना आईकवानी मान्ही इच्छा आस ''' फेस्तान उत्तर दिना ''तुम्हाला त्यांना गहराणा आईकवानी मय सकाळ व्यवस्ता कर.' 23 दुसरे दिवस काही रोमन अधिकारी अन कईसरीया मधल मुख्य लोक यासने बरोबर अग्रीप्पा अन ब्रनिका यास न्याय सभाम प्रवेश केल्यावर फेस्तान पौलला आनवाणी हुकुम करणा. 24 'पौलला आणल्यावर फेस्तान आखणा 'अग्रीप्पा राजा अन सगळे हजर रह्णारे लोकास्व हे मानुसला ज्वा ''येरुस्लेम मधले अन हुतीले येहुदी पुढारी स्व याला जीवत ठिवू नका असा मला अर्ज करीत '' 25 पण यान मरणंद्डांस योग्य काही करीत नाहा 'त्यान कईसरक न्याय मागित म्हणी महे त्याला रोमला पाठ्वानी ठरवीत.' 26 पण याने वीशई राजाला लिही कळावाणी सारखा काहीच नाहा 'म्हणी अग्रीप्पा राजा अन तुम्ह्ने सगळासने समोर महे याला आणीत. 27 'मला वाट 'गुन्हेगारला रोमला पाठवतान लोकास त्याजवर लावेल आरोप न कळवणा चागला नाहा.