अंत्यूखिया येथील ख्रिस्ती मंडळी 1 सिरिया प्रांताम अत्यु खियास मधीले विश्वास नारेस ज्या लोकासला येशुने बदल शिकवाना तय बार्णबा शिमोन निग् लूक्य सिरियाकर जो हेरोद राजाने बरोबर वाढना तो मनायल आणि शौल सन्देशटा असणल . 2 ते उपवास आणि प्रार्थना करतत तेव्हा त्या स ाबार्णबा व शौल वर हात ठुई प्रार्थना करी बोलना . 3 देव तुम्हाला मदत करो त्या नंतर त्या सला पाठना तवा पवित्र आत्मयान त्या साला आज्ञा देई आखना . 4 मग कय जावानी ह्या पवित्र आत्मयान बार्णबा सला शौल यासाला सुचावना मग ते अत्यंखुयाम हित सलुकिया शहरम समुद्र त्या व जाई तय जहाज न कफाच्या बेटवर गयत . 5 मग ते सलामत असता यहूदयासने सभा स्तान म गयत तिथ त्यास येशू देवने वचनासनी घोषणा करया योहान मार्क हाही त्या ला मदत करत आसतलत . 6 मग तय पफेसने बेटावर चालत गयत तिथ त्यासला बर्यशु नाव ना जादूगार भागभेट ना तो यहुदी व खोटा सदेशटा असताल . 7 तो तेथला सुभ्यदार सिगँ य पौल जो बुद्धी मान मनुष्य यासने सोबत असताल ह्या सुभेदार न बर्नबा व शौल यासाला बोलवा नी पाठवले कारन त्या सला देवना वचन ऐकवानी इच्छा व्यनी . 8 तथापि अलिम जादूगार त्यंना नावना अथँ हाच आस त्या न त्या ससाला आड़वना येशुवर विश्वास ठुवानी ना म्हणी त्यन सुभेदारला पटवानी प्रयत्न करना . 9 तेव्हा शौलशहारासने महित गलतिया प्रांताम पोहचल्यावर ते शब्बाथ दिवशी सभासथा नम जाई बसनत . 10 अरे सर्व कपटन व सर्व लुच्चेगिरीन भरलेले सैतानने पोरा , अवघे नितीमत्वाने वैऱ्या , तू प्रभुना सरळ मार्ग विपरीत करवानी सोडी देणार नाहा का ? . 11 तर पाहा , प्रभुना हात तुला अनुकूल आस , तू आंधळा व्हइस , व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाहा. तत्क्षणी त्याजवर धुकं पडलेसारखा व्हई त्याने डोळासला अंधारी वन्ही ; तव्हा आपल्याला कोणतरी हात धरी न्यावा म्हणी तो इकडे तिकडे माणसासना शोध करू लागणा . 12 तव्हा जा व्ह्यना ता पाही ते सुभेदारन प्रभूने शिक्षणवरून आश्चर्य करी विश्वास ठेव्या. 13 मग पौल व त्याने सोबतीन लोक पफेहून तारवामहित पंफूल्यातील पीर्गा येथे गयत , आन योहान त्यासाला सोडी यरूशलेमला परत गया . 14 नंतर ते पीर्गा येथून निघी फिरत फिरत पिसिदियातील अंत्यूखियाला पोहचनत ; 15 आणि कोणरी मोशेने नियमशास्त्रम जा लेहेल आस ता मोठ्यान वाचना व तसाच पुढ़ दुसऱ्या एकाने जे संदेशटयास लिहिलेला असनाल ता वाचा आणि त्यानंतर यहुदी पूढ़ारयास पौल आणि बार्णबा यासाला संदेश पाठवना यहुदी मिंत्रास सआो तूमने पैकी कोणाला या ठिकाणी बोलवानी आस तर त्यासाला वुत्तेजन द्या आाता आम्हांशी बोला . 16 मग पौल उभा रहेना व हाथ खूनवत आखु ला़गना लोक त्याना आवङीन ऐकत रहेनत मग त्यान आखना इस्रायेल मित्रासवो यहुदी तर देवने उपासकासओ कुपया माना ऐका . 17 इस्रायेल ज़े देवनी उपासना करतत त्यान आमने पुवँ जांसला निवड़ना आणि बहुगूनीत करना जे वेळेस ते मिसराने परकीय भूमिम रहेनलत देवन समर्थथ्यान गोष्टी करी त्यासला दाश्य गृहा महीत बाहेर काढ़ना . 18 जरी त्यास आज्ञेना पालन करना ना तरी देवन त्यासनी चाळिस वषँ रानम काळजी लिना . 19 त्यान कनान देशम राहत असलेल्या सात लोकासना गट तयार करना आणि ती भूमी इस्रायेली लोकाला कायम वतन म्हणी दिना . 20 ह्या सवँ गोष्टी साड़ेचारशे ने वषाँ पहीतघङल्या नंतर ते कनान देशम वनत . 21 त्या नंतर देवन इस्रायेली लोकासला सेवेनेसाठी न्याय धीश नेमना . ह्या पुढारयस लोकासने करता पूढे नियम चालू ठेवना आणि संदेषटा शमूवेल ला शेवट पंयँत न्याय धीश नेमी दिदया . मग शमुवेल ते ठिकाणी पुढारी आसनाल लोकास राज्यानी मागणी करना देवन शौलला निवडना किशयाना पुत्र जो बन्यामीन वंशामहित आसनाल व्हय राजा व्ह्यना. त्यान सुमारे चाळीस वषँ राज्य करना . 22 त्या नंतर देवन शौलला राजा म्हनी निवडना देवन आखना मय यशयाना पुत्र दाविद राजाला जोयल आस तो माने इच्छाने सारखा वागनारा आस तो माने इच्छा प्रमानच करणार . 23 दाविदान कुळमहित देवन ऐका मनुष्या ला पाठवना त्याना नाव येशु आस तो इस्रायेल लोकासला तारवानी वना आस त्यान अभिवचन दाविदाला व त्याने पूर्व जासला दिणा त्याप्रमान. 24 येशुन त्यांना काम पुरा करण्याआधी बाप्तीसमा करनार योहानला पुढ पाठवना तो इस्रायेल लोकासला उपदेश करता त्यान त्यासला आखना आपले पापी स्वभव पहीत माग फिरी देवप क्षमा मागवानी नंतर त्यान त्यासना बाप्तिस्मा करना. 25 जे काम देवन योहानला दिनाल ता काम पूर्ण करवानेसाठी त्यान आखना तुम्हला आस वाटत रहित की मै मसिहा आस जानेविषयी देवन तुम्हाला वचन ना का दिनाल ना मै तो नाहा पंरतु ऐका मसिहा लवकर येणार आस तो मानेपेक्षा महान आस त्याना पायबंद सोड़वानी मै योग्य ना. 26 इस्रायेल लोकासव तूम्हू जे आब्राहाम वंशज आसत आणि यहुदी तर लोक जे देवनी उपासना करतत कृपया ऐका आम्हने प्रत्येकानेसाठी देवना संदेश आस कि प्रकार लोकासना तारन करवानी . 27 जे लोक यरूशलेम रहितत आण त्यासना सत्ताधारी आसनाल त्यास येशु जो मनुष्य जातीसला तारवानेसाठी देवन त्याला पाठवना पंरतु त्यास त्याला ओळख्या ना मग प्रत्येक शबाथने दिवस संदेशटयान मोठ्यान संदेश आखना तो त्यासला समजता ना की संदेष्टयान मसिहाने बदल काय लेहिल आस त्यानेमुळ यहुदी लोकास येशुला मरण दंड़ देवानी शिक्षा ठरवना यानेबदल संदेशटयास आधिच आखेल आसनाल . 28 अनेक लोकास येशुवर चुकीना आरोप लावतत त्याला हिनवतत पंरतू ते सिद्ध करू शकले ना कि ज्या दृवार तो पात्र आसनाल त्यास जो पिलात सुभेदार आसनाल त्यान येशुला मरणदंड़ द्या असाा त्याला कळव्याल . 29 त्यास येशुने बरोबर अनेक गोष्टी करया ज्या संदेष्टयास अनेक वषीँ पहीत आधीच लिही ठेवनाल की येशुला वधस्तंभावर दित त्याला खिळ माराइत नंतर त्याना शरीर वधस्तभावरीत खाली उतरी कबरम ठेवना . 30 तथापि देवन त्याला मरणा महित उठवना . 31 अनेक दिवस तो त्याने अनुयायासला दिसना ते गालिल महित व यरूशलेम महित वनलत ज्यास त्याला जुदया ते लोकास त्यानेबदल आखवानी लागनत . 32 तर आता आम्हू सूवाँ तेनी ही घोषणा करत रहीत आम्हाला तुम्हासला आखवानी आस की देवना जा वचन आम ने पूर्व जासला दिदया ता पूर्ण करना आस . 33 आन ते आता आमनेसाठी जे आम्हू त्या न वंशज आसत त्यान आमनेसाठी पूर्ण करणा आस आण जे यहुदी न्हात त्यासनेसाठी सुद्धा हे कारणानेसाठी की येशुन सदैव जिवंत रहवानी आस जसा दवीदन दूसरे सोत्रम येशुने बदल असा लेहेल आस की तु माना पुत्र आस . 34 देवन येशुला मरणामहित उठवना आण तो पुन्हा मरणार ना त्याला अनुसरी देव यहुदी पूर्वजांशी की मै तुम्हासला खात्रीन मदत करसूक जसा मै दावीदला वचन दिदयाल तसा मै तुम्हाला देय . 35 दावीदन त्याने ऐक सोत्रम मसिहाने बदल आखना तु तूने पवित्र पुरूषाला कुजवानी अुनभव येवू देणार ना . 36 तर या सोत्रम तो स्वता ने बदल बोल ना . 37 पंरतु देवन येशुला मरणामहित उठावना आण त्याने शरीरला कुजवानी अनुभव वना ना . . 38 म्हणी माणे इस्रायेल भांवासओ आण मित्रासवो ह्या महत्त्वाने गोष्टी तुम्हाला आख की देव तुम्हाला येशुन जा कार्य करेल आस त्यादाव्ह्रारा तो तुम्हाला क्षमा करण मोशेने नियम शास्त्र द्व्राज्या गोष्टीनी क्षमा होउ शकत ना त्या ही तो क्षमा कर . 39 तर जे लोक येशुवर विश्वास ठेवतत त्यासला कसल्याही प्रकारे देवना अनादर करेल तर त्यासला कस ल्याही प्रकारना दोष बाळगावनी ना . 40 म्हनी सावध असा जसा संदेष्ट्यास आखीत त्याप्रमाण देव त्यासला शिक्षा करणार ना का. 41 संदेषटयास आसा लेहेल आस की देवन आखना ज्यान मला नाकारणा आस तूम्हू आश्चर्य चकीत व्हाल तुम्हू जोयल आस की मै काय करत रहित तेव्हा तूम्हू नाश पावल तुम्हू जीवंत असाल तेव्हाच हया भयानक गोष्टी जोयसान तुम्हू विश्वास ठेवणार ना पंरतू ज्या गोष्टी तुम्हसला आखीत त्यानेपेक्षा तुम्हू अधिक कराल . 42 पौलान आपला बोलना संपवना आन पुढे जात रहीनलत तव्हा अनेक लोकास त्या सला विंनती करया की पुढले शबबाथ ने दिवस हयाच गोष्टी आखवानी. 43 जव्हा सभा संपनी तव्हा अनेक लोक बर्नबा आन पौलाने माग गयत यजम यहुदी यहुदीतर आस देवन उपासक आसनलत पौल आन बर्नबा नेहमी त्यासने संग बोलतत आण अशी विनंती करतत की देववर विश्वास ठेवा येशुन केलेला कार्याद्ररा देवन लोकासने पापासनी क्षमा कर . 44 दुसरे शब्बाथने दिवस अन्तुखीयाम अनेक यहूदयासने सभा स्थानम पौल आण बर्नबा जे प्रभू येशूने बदल आखतत ता ऐकवानी वनत . 45 पंरतु यहुदयासने पुढारयास जे वेळेस खूप सारा समुदाय पौल आण बर्नबा यासनेत्याव ऐकवानी येत रहीत असा जुदया त्यामुळ त्यासना फार जळफळाट व्ह्यना मग त्यास पौल जा बोलना त्याला विरोध करी त्याना अपमान करना . 46 त्या नंतर ते धैर्याने बोलू लागत पौल आण बर्नबान यहूदि लोकासला आखना आम्हूाला देवपहिन आलेला येशूना संदेश प्रथम यहुदयासला देवानी आस यहुदी लोकासला आखन्या पूर्वीच देवन आम्हांला आज्ञा करणा आस पंरतु तुम्हू देवना संदेश नाकारतरहित ह्या करणीन द्वारे तुम्हू दाखवी दिदया की तुम्हू सार्वकालिक जीवनेसाठी योग्य ना त्यामुळ आम्हू तुम्हासला सोडत रहित आण जे यहुदी न्हात अशा लोकासला दवना संदेश आखवानी आम्हू जात रहित . 47 हाय जा आम्हू करत रहित त्याना कारण देवन आम्हांला आज्ञा देयल आस त्यान आम्हांला असा आखना मैय तुमनी निवड हयानेसाठी करेल आस म्हण्या गोष्टी प्रगट करवाने करता त्या गोष्टी यहुदी तर लोकासनेसाठी प्रकाश अशा आसत मैय तुम्हाला सारे जगमहित लोकासला हा संदेश आखवानेसाठी निवडेल आस की मला त्यासना तारण करवानी आस . 48 तेव्हा यहुदी तर लोकास हे शब्द एक्या त्यासाला आंनद व्हयना आण त्यासला येशून संदेशानेबदल दवला धन्यवाद दिदया सर्व यहुदी तर लोक देवन त्यासाला सार्वकालिक जीवनेसाठी निवडीत त्यास प्रभू येशुने वचनवर विश्वास ठुदया . 49 आण ते काळम पुष्कळ विश्वासणार आसपासने प्रदेशम गयत तय जे जे ठिकाणम गयत तय प्रभू येशून नावणा संदेश देतत . 50 तथापि यहुदाम काही पुढारी यास महत्त्वाने महिलासला जाई भेटनत ज्या त्यासने बरोबर उपासना करत्यात आण त्याच प्रमाण शहरामहीत अति महत्वाने लोकास पौल अन बर्नबा यासला थांबवानेसाठी त्यासना मन वळव्या तर यहुदी तर लोकास पुष्कळ लोकासला पौल आण बर्नबा यासने विरोधम उभा करना . 51 मग या दोन प्रषितास तो प्रांत सोड्या त्यास आपली पायानी धूळ झटकी टाख्या हाय दाखवानेसाठी की देवन तुम्हांला नाकारेल आस .आण देव तुम्हांला शिक्षा करनार आस नंतर त्यास अन्तुखिया शहर सोडया मग ते एकुन्या शहरम गयत 52 . ते दरम्याने काळम विश्वासणार आंनदान आण पवित्र आत्म्यान सामर्थ्यान भरणत .