1

1 येशू ख्रिस्ताना प्रकटीकरण: हाय त्याला देवपहीन व्ह्यना. ज्या गोष्टी लवकर घडवानी पाहिजेत त्या आपले शिष्यासला दाखवानिकरता हाय व्ह्यना;अन त्यान्ह आपले दुतासला पाठवी त्यासपहीन आपला दास योहान याला कळवना. 2 त्यान्ह देवने वचानने बद्दल आण येशू ख्रिस्तानेबद्दल म्हजे त्यान्ह् जा जा जोहेना त्यानेबद्दल साक्षा दिन्हा. 3 हे संदेशन शब्द वाची दाखवणारा, ता ऐकणार आन त्याझम लेहेल गोष्टी पाळणार हे धन्य; कारण वेळ जवळ वनी आस. 4 आशियामधले सात मंडळ्यासला योहान पहीन जो आस, जो आस्ताल, आन जो येणार त्यासपहीन, 5 आन वीश्वासनीय साक्षी, मरेलमहीन ्रथम ज्ल्मेल 'आन पृथ्वीवरचे राजास्ना अधिपती 'येशू ख्रिस्त यास्पहीन, तुम्हाला कृपा आन शांती आसो. जो आपल्यावर प्रीती कर, ज्यान्ह आपले रक्तान तुम्हाला आन आम्हाला 'पाप महीन मुक्त करणा, 6 आन आपल्याला 'राज्य 'आन आपला देव आन पिता यान्हेसाठी 'याजक'आसा करणा;त्याला गौरव आन पराक्रम हाय युगानुयुग आस. आमेन 7 ज्वा, तो ढगसहित यीही; प्रतेक डोळा त्याला 'जुही. 'ज्यास त्याला 'भोसक्या तेयपण त्याला जुहीत; आन पृथ्वीवरच सगळ वंश [लोक] त्यान्हेमुळ ऊर बडवी ल्हित. 'आसाच व्हयी. आमेन. 8 'प्रभू देव जो आस, 'जो अस्ताल आन जो येणार, 'जो सर्वसमर्थ; 'तो आख, मय 'अल्फा आन ओमेगा 'आस' मनुष्याने पोऱ्याना साक्षात्कार 9 मय योहान, जो तुम्ह्ना बंधू आन येशू मधला क्लेश, राज्य आन धीर यास्ना तुम्ह्नेबरोबर भागीदार आस. तो मय देवना व्चान आन येशू विषयनी साक्षा यान्हेमूळ पात्म नावने बेटम अस्ताल. 10 प्रभुणे दिवस मय आत्मान भरणा, 'तव्हा महे मान्हे माघ एक मोठा आवाज ऐकणा ता आवाज कर्णाने वाणीने वाणी आस्ताल. 11 ते आवाज न आखणा, 'तू ह्या सगळ्या गोष्टी जोस त्या तू पुस्ताकम ल्हेव, आन सात मंडळ्यासला पाठव;इफीस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फीलदेल्फीया आन लावदिकीया. 12 मान्हेबरोबर कोण बोलत रहित हाय जवाला मय माघ वळणा, जव्हा मय माघ वळणा तव्हा महे सोणान्या सात दीपसमया जोहेना. 13 महे कोन्हाला तरी दीपस्तंभम जोहेना तो, मनुष्याने पोऱ्यानेसारखा 'आस्ताल. त्यान्ह लांब पायघोळ झगा घालेल आस्ताल. त्यान्ह्सोनाणा पट्टा छातीवर बांधेल आस्ताल. 14 त्यान्हां डोका आन केसं बर्फनेसारख ढवळे लोकरणे वाणी शुभ्र आस्तल. त्यान्ह् डोळ अग्नीने ज्वालाने सारख आस्तल. . 15 त्यान्ह् पाय भट्टीम गरम झाल्यावर चमकणारे पिताळने सारख आस्तल. त्यान्हः आवाज पुरणे पाणीने आवाजने वाणी आस्ताल. 16 त्यान्हे उजवे हातम सात तार्र [तार] आस्तल. त्यान्हे तोडमहीन दोन्ही बाजून तीक्ष्ण धार असणारी तलवार निघनी. आन त्यान्ही मुद्रा 'परमतेजने'प्रकाशणारे 'सूर्याने सारखी आस्तेल. 17 महे त्याला जोहेना तव्हा मय मरेलने सारखा त्यान्हे पायनेजवळ पडणा. मग त्यान्ह् आपला उजवा हात मझ्वरठुयी मला आखणा, 'भिऊ नको;जो पहिला आन शेवटला, आन जो जिंवत'तो मय आस, ; 18 मय मरेल आस्ताल तरी ज्वा, मय युगानुयुग जिंवत आस, आन मराण्या आन अधोलोकन्या किल्ल्या मान्हे जवळ आसत. 19 म्हणी जा तुन्ह् जोहेनास, जा आस आन यान्हे नंतर जा व्हणार'ता लिही ठिव; 20 जे सात तार तुन्ह मान्हे उजवे हातम जोहेनास त्यान्ह्ह आन सोणान्या त्या सात समयासना 'गुंज'हाय आस;ते सात तार हे सात मंडळ्यास्नदूत आसत;आन सात समया ह्या सात मंडळ्या आसत.