पौलना मित्रमंडळीला सलाम १६

1 किंख्रियामधले मंडळीमधलीसेविका आम्ह्नी बहीण फीबी यीन्ही मय तुम्हाला शिफारस कर; 2 आशासाठी की, तुम्हू पवित्र जणास योग्य असा तिन्हा प्रभूमं स्वीकार करावा. आन जे जे काममं तिला तुम्ह्नी गरज लागही त्याजमं तिला सहाय्य करवा; कारण ती स्वता पुष्कळजणास व मलाही सहाय्य करणारी आशी व्ह्यनी आसं. 3 ख्रिस्त येशूमं मान्ह सहकारी, प्रिस्क व अक्विला यासाला सलाम आखा; 4 त्यास मान्हे जीवनेसाठी आपला जीव धोकामं घाल्या. त्यास्ना आभार केवळ मयच मान आसा नाहा तर परराष्ट्रीयासन्या सर्व मंडळ्याही मानत. 5 जी मंडळी त्यास्ने घर जम त्यासालाही सलाम आखा; मान्हा प्रिय अपैनत याला सलाम आखा; तो ख्रिस्तानेसाठी आशिया देशाना प्रथमफळ आसं. 6 मरीयेला सलाम आखा; तिन्ह तुम्ह्नेसाठी फार श्रम करेल आसं. 7 मान्ह नातेवाईक व सोबतीनं बंदिवान अंद्रोनिक व युनिया यासाला सलाम आखा; ते प्रेषितासमं नामांकित आसत व मान्हे पूर्वीच ते ख्रिस्तामं आसनलत. 8 प्रभूमं मान्हा प्रिय आंप्लीयात याला सलाम आखा. 9 ख्रिस्तामं आम्ह्ना सहकारी उर्बान व मान्हां प्रिय स्ताखू याला सलाम आखा. 10 ख्रिस्तामं पसंतीस उतरलेला अपिल्लेस याला सलाम आखा. अरीस्तबुलने घरमधले माणसासला सलाम आखा. 11 मान्हां नातेवाईक हेरोदियोन याला सलाम आखा. नाकिॅसाने घरमधलं जे माणसं प्रभूमं आसत त्यासाला सलाम आखा. 12 प्रभूमं श्रम करणारे त्रुफैना व त्रुफासा यासाला सलाम आखा, पर्सिस हिला सलाम आखा. तिन्ह प्रभुंमं फार श्रम करीत. 13 प्रभूमं निवडलेला रुफ याला, आन मला मतेसमान जी त्यान्ही आई तिलाही सलाम आखा. 14 असुंक्रीत, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास यासाला व त्यास्ने संग जे भाऊ आसत त्यासाला सलाम आखा. 15 फिलग व युलिया, निरीय व त्यान्ही बहीण व ओलुपास यासाला व त्यास्नेसंग जे पवित्रजन आसत ते सर्वासला सलाम आखा. 16 पवित्र चुंबनाने एकमेकासला सलाम करा. ख्रिस्तान्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम करत. 17 आता बंधुजनहो, मय तुम्हाला विनंती कर की, तुम्हाला जा शिक्षण मिळालेला आसं तेविरुद्ध जे फुटी व आडथळे घडवी आणत आसत त्यासावर लक्ष ठेवा आणि त्यासापहिन दूर व्हा. 18 कारण तसलं लोकं आपले प्रभू येशु ख्रीस्तानी सेवा करत नाहा, तर स्वताने पोटनी सेवा करत, आणि गोड व लाघवी भाषणवार भोळ्याभाबड्यसनी अंतकरण भूलवत. 19 तुम्हना आज्ञापालन सर्वासला प्रसिद्ध व्ह्यना आसं, म्हणी तुम्हा विषयी मय आनंद मान; तरी जा चांगला आसं तेसंबधान तुम्हू शहाणा असावा आणि वाईटविषयी साधेभोळे असावा, आशी मान्ही इच्छा आसं. 20 शांतीना देव सैतानला तुम्ह्ने पायनेखाली लवकरच तुडवी. आपले प्रभू येशू ख्रिस्तानी कृपा तुम्हासह आसो. 21 मान्हां सहकारी तिमथ्य व मान्ह नातेवाईक लुक्य, यासोन व सोसीपतेर हे तुम्हाला सलाम आखत. 22 हाय पत्र लिही देणारा मय ततिॅय तुम्हाला प्रभूमं सलाम आख. 23 मान्हे सगळे मंडळीना आतिथ्य करणारा गायस यान्हा तुम्हाला सलाम. नगराना खजीनदार एरास्त व भाऊ क्वर्त यान्हा तुम्हाला सलाम. 24 [आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वासने संग आसो. आमेन. ] 25 आता जा रहस्य गतयुगमं गुप्त ठेवेल आसनाल, परंतु आता जा प्रगट व्ह्यना आसं आणि सर्व राष्ट्रामधले लोकांस विश्वासने आधीन व्हावा म्हणी सनातन देवने आज्ञावार संदेष्टासने लेखनेद्वारा 26 त्यासाला जा कळवाणी वन्हा आस ते रहस्याने प्रकटीकरणला आनुसरिच मान्हे सुवार्ता प्रमाणं व येशू ख्रिस्ताने विषयी घोषणेप्रमाण तुम्हाला स्थिर करवानी समर्थ आसा 27 जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताने द्वारा युगानयुग गौरव आसो. आमेन.