1 बंधू जनहो, त्यास्ने विषयी मान्ही मनीषा व देवने जवळ विनंती आशी आसं कि, त्यास्ना तारण व्हावा. 2 मी त्यास्ने विषयी साक्ष देय का, त्यासाला देवने विषयी आस्था आसं, परंतु ती यथार्थ ज्ञानला अनुसरी नाहा. 3 कारण त्यासाला देवणी नितीमत्वानी जाणीव नसल्यामूळ व ते आपलाच नितीमत्व स्थापवाणी पाहत असलेमुळ देवने नितीमत्वला ते वश व्ह्यनत नाहा. 4 कारण विश्वास ठेवणारे प्रत्येकाला नितीमत्व प्राप्त व्हवानेसाठी ख्रिस्त नियमशास्त्रानी समाप्ती आसा आसं. नितीमत्वना नवा मार्ग सर्वासनेसाठी आसं 5 कारण मोशे असा लिह, जा मनुष्य नियमशास्त्राना नितीमत्व आचरं तो तेणे करी वाचही; 6 परंतु विश्वासनं प्राप्त होणारा नितीमत्व आखं: तू आपले मनमं आखू नको का, उर्ध्वलोकी कोण चढहि? (अर्थाम ख्रिस्ताला खाली अनवाणी). 7 किंवा आधोलोकी कोण उतरही? (अर्थाम ख्रिस्ताला मेलेलेमहित वर आनवानी). 8 तर ता का आखं? ता वचन तुन्हे जवळ आसं, तुन्हे मुखंम व तुन्हे अंतकरणमं आसं; आम्ह्ने विश्वासना विषय असलेला हाय वचन आम्हू गाजवत आसत ता हायच आसं, 9 की, येशू प्रभू आसं आसा जर तू आपले मुखवार कबुल करीस आन देवनं त्याला मेलेलेमहित उठवना आसा आपले अंतकरणमं विश्वास ठेवीस तर तुन्हां तारण व्हयी; 10 कारण जो अंतकरणान विश्वास ठेवं तो नीतिमान ठरं व जो मुखान कबूल करं त्यान्हां तारण व्हयी. 11 कारण शास्त्र आखं, त्याजवर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाहा. 12 यहुदी व हेल्लेणी यासामं भेद नाहा; कारण सर्वासना प्रभू तोच आन जे त्यान्हां धावा करत ते सर्वासला पुरवणेइतका तो संपन्न आसं: 13 कारण जा कोणी प्रभूना नाव ल्ही त्यान्हा धावा करही त्यान्हा तारण व्हयी. 14 तर ज्यासवर त्यासं विश्वास ठेव्या नाहा त्यान्हा धावा त्यान्हा धावा ते कसा करहीत? आन ज्यान्हेविषयी त्यासं ऐक्या नाहा त्याजवर ते विश्वास कसा ठेवीत? आन घोषणा करणारेवाचून ते कसा ऐकीत? 15 आन त्यासाला जर पाठवणा नाहा तर ते घोषणा तरी कशी करहीत? चांगले गोष्टीनी सुवार्ता सांगणारानी चरण किती मनोरम आसं! आसा शास्त्रलेख आसं. 16 तथापि सुवार्ता सगळासला मान्य व्हयनी आसा नाहा. यशया आखं, हे प्रभू, आम्हू ऐकलेले वार्तावर कोण्ह विश्वास ठेवेल आसं? 17 हेप्रमाणं विश्वास वार्तानं व वार्ता ख्रिस्ताने वचनने द्वारा व्हय. 18 पण मय विचारं, त्यासं ऐकेल नसणाल का? हा, खरोखर ऐकेल आसनाल. 'त्यान्हा नाद सगळे पृथ्वीवर, व त्यान्हा शब्द दिगंतरी पोहचनत'. 19 आणखी मय विचारं का, इस्राएलला कळना नाहा का? प्रथम मोशे आखं, 'जा राष्ट्र नाहा त्यान्हे योगे मय तुम्हाला इर्ष्यला पेठवसुक, ऐके मूढ राष्ट्रने योगे मय तुम्हाला चीड आणसुक; 20 आन यशया फार धीट व्हयी आखं, जे मान्हां शोध करत नसत त्यासाला मय पावना; जे विचारत नसत त्यासाला मय प्रगट व्ह्यना' 21 पण इस्राएलने विषयी तो आखं, 'आज्ञा मोडणारे व उलटी बोलणारे लोकासत्याव मय सारा दिवस आपला हात पसरवना आसं.