प्रस्तावना 1 आम्हवाला प्रिय सहकारी फिलमोन याला; तुला आम्हवाली बहिणीस आफिया हिला आम्हवाला सह सैनिक अख्रिप ह्याला व तुन्हे घरम येणाऱ्या मंडळीला; 2 ख्रिस्त येशुना बंदिवान पौल व आपला भाऊ तिमथ्य पहीत. 3 आपला देव पिता व प्रभू येशू ख्रिस्त येन्हे पहिन तुम्हाला कृपा व शांती आसो; 4 प्रभू येशूवर व सगळे पवित्र बंधूसवर असलेली तुम्हणी प्रीती व तुन्हा भरवसा यान्हे विषयी आयकी. 5 मी आम्ह्ण्या प्रार्थनाम सर्वदा तुन्ही आठवण कर. आणि आम्ह्न्या देवणी उपकारस्तुती कर; 6 आणि असा माघवाणी की. तुम्हाम जा काही चांगला आस तेन्हे ज्ञान झालेलं तेन्हे विश्वासने भागी पण ख्रिस्तने साठी सफळ व्हा; 7 तुन्हे प्रितीन मला मोठा आनंद होयना व मान्हा सांत्वन व्ह्यना; कारण. हे बंधो. तुन्हे कडून पवित्र बंधूजनसने जीवला विश्रांती मिळनी आस. 8 यान्हे करता जा योग्य ता तुला आज्ञा करीं आख वाणी जरी मला ख्रिस्तने व्दारा पूर्ण धैर्य आस. 9 तरी प्रीती ने साठी विनंती करी आखवाणी मला बरा वाट; मय म्हतारा होयल पौल आणि आता ख्रिस्त येशू ना बंदिवान. 10 मय बंधन म असताल ज्याला आध्यात्मिक जन्म दिन्हा तो मान्हा लेकरू अनेसिम यान्हे विषयी तुला विनंती कर; 11 तो पूर्वी तुला निरुपयोगी अस्ताल. तरी आता तुला व मला पण उपयोगी आस. १२ 12 त्याला म्हणजे स्वता मान्हे मरनलाच मय तुस्तेव परत पाठवणा आस. 13 सुवार्ता मुळ मय बंधन म पडणा असता तुन्हे यवजी मान्ही सेवा त्यान करावा म्हणून त्याला जवळ ठेवानी मान्हे मनम अस्ताल. 14 तरी तुन्हे समती शिवाय काही करवानी मला बरा वाटणा नाहा; यान्हे साठीकी तुन्हा उपकार जुलूम न झाले सारखा नाहा तर खुशीन केलेला असावा. 15 कदाचित तो तुसं पहिन याने मूळ काही वेळ वेगळा होवानी अस्ताल की त्यान्ह युगानयुग तुन्हा व्हावा. 16 तेन्ह् आज पहिन फक्त दासच नाहातर दास पेक्षाच श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू, असा नाहातर, मला तो विशेष प्रिय आस, आणि तुला तर देह दुष्टना व प्रभू ने ठायी यान्हे पाहीन किती तरी अधिक तो प्रिय असावा. 17 म्हणून जर तुन्ह मला आपला जर भागीदार समंजस तर तो मयच आस असा समजी त्यान्हा अंगीकार कर, 18 त्यान्ह तुन्हा काही नुकसान करना आसयी किव्हा तो तुन्हा काही देवानी लागत आसयी तर मान्हे खाती माड; 19 हाय मान्हे पोलना स्वद स्तुरना लेखं आस ता मी फेडसु; शिवाय तू स्वत;च मान्हा ऋणी आसस; पण हाय मी तुला आखणार नाहा. 20 प्रभूने ठायी मजवर उपकार कर; मान्हे जीवला ख्रिस्तने ठायी विश्रती दे 21 तू हाय मान्य करीस आस, आणि मला माहित आस कि मी जा आख, त्यान्हे तू आजूनही कार्हीस. 22 त्यान्हेमज मान्ही रव्हाणी सोय करी ठेव; कारण तुमन्हे पार्थना न्या व्दारे मान्हा तुम्हा तेव येना होई आसी मला आशा आस. 23 ख्रिस्त येशू म मान्हा सह बंदिवान एपफ्रास, 24 आणि मान्हे सहकरी मार्क अरी स्तारख देमास व लुक हे तुला सलाम आखत. 25 आपला प्रभू येशू ख्रिस्त यांही कृपा तुन्ह्ने आत्मा बरोबर असो आमेन;