अध्याय १७

येशुना रुपांतर 1 मग सहा दिवसणे नंतर येशून पेत्र, याकोब आन त्याना भाउस योहान यासाला आपले बरोबर एक उच डोगरवर एकाटी लहीजायेणा. 2 तव्हा त्याना रूप त्यास्ने देखता पलटायणा;त्याना चेहरा सूर्यानेसारखा तेजेस्वी व्ह्यना आन त्यान कपड प्रकाशने सारख ढवळ व्ह्येन्त. 3 तव्हा ज्वा, मोशे आन एलीया हे त्याने बरोबर भाषान करत आसतान त्यास् ज्वादया. 4 मग पेत्राण येशूला आखणा, प्रभुजी'आपण हुती आसवा हाय आपल्याला बरा आस आपली ईच्छा आसनी तर मय हुती तीन मंडप बाध, आपलेसाठी एक मोशेनेसाठी एक आन एलीयानेसाठी एक. 5 तो बोलत रहित तोच ज्वा तेजेस्वी ढगनत्यासावर सावली धरणा;आन ज्वा, ढग महीन आसा आवाज वना, की, हाय मान्हा 'पुत्र, मला परमप्रिय आस, यानेब्द्द्ल मय संतुष्ट आस, याना तुम्हू ऐका. 6 हाय ऐकी शिष्य पालथ पडी आन खूप भयभीत व्ह्यन्त. 7 तव्हा येशून जवळ यी त्त्यासाला स्पर्श करी आखणा, उठा, भिऊ नका. 8 तव्हा त्यास द्रुष्टी वर करी जोहेना तो येशूने शिवाय कोणी त्यासाला दिस्नत नाहा. 9 नंतर ते डोगर वरीन येतान येशून त्यासाला आज्ञा करणा की, मनुष्यांना पोऱ्या मरेल महीन उठविला जाउस पर्यत हाय साक्षात्कार कोणाला आखू नका. 10 त्याजवर त्याने शिष्यास त्याला वीचारया, मग एलीया पहिला आले पाहिजे आस शास्री कजा आखत.? 11 त्यान उत्तर दिना, एलीया ' यी सगळा काही स्थापित, करयी हाय खरा. 12 पण मय तुम्हाला आख की, एलीया तर वनाच आस आन त्यास त्याला न ओळखता त्यासाला वाटणा तसा त्याना त्यास करया; त्यानेच वाणी मनुष्याणा पोऱ्याय पण त्यास्ना सोसणार आस. 13 तव्हा बाप्तीष्मा करणारा योहान, याने बद्दल हाय आपल्याला आख हाय शीष्यास्ने ध्यानम वना. 14 नतंर ते लोकास्ने घोळकाने जवळ आल्यावर एक माणूस त्यासक यी त्यानेपूढ गुढघ टेकी आखणा, 15 प्रभुजी मान्हे पोऱ्यावर दया करा; कारण तो फेफरेकरी आशी त्याना हाल व्हत; तो तीदाच ईस्तुम पड आन तीदाच पाणीम पड. 16 महे त्याला आपले शिष्याक आन्हां, पण त्यासाला त्याला नीट करता वना नाहा. 17 तव्हा येशून उत्तर दिना, अहाहा, हे विश्वास न ठीवनारी आन कुटील पिढी कव्हर तुम्ह्ने बरोबर रहू? कव्हर तुम्ह्ना सोसू.? त्याला हुती मान्हे जवळ आन्हां. 18 नंतर येशून भूतला, दाबटना, तव्हा तो त्याज्म्हीन निघी गया आन तेच वेळपहीन पोऱ्या नीट व्ह्येना. 19 नंतर शिष्यस एकाटी येशूने जवळ यी आख्या, आम्हाला ता कजा काढता वना नाहा? 20 त्यान त्यासाला आखणा, तुम्ह्ने अल्प्वीश्वास्ने मूळ; कारण मय तुम्हाला खरा आख की, जर तुम्हाम्न मोहरीने दानाने एवढा विश्वास आसना तर हे डोगरला ईकडून तीकड सरक आस तुम्हू आख्या तरी तो सरकायी; तुम्हाला काहीच अशक्या होणार नाहा. 21 तरी पण प्रार्थना आन उपास यानेवाचून आसे जातीन भूत निघत नाहा. 22 ते गालील्म एकत्र जमेल आसतान येशून त्यासाला आखणा, मनुष्यांना पोऱ्या लोकास्ने हाती धरी दिल्या जाणार आस. 23 ते त्याला जीवच मारहीत आन तिसरे दिवस तो उठविला जाही. तव्हा ते खूप दुखी व्ह्यन्त 24 नंतर ते कफर्णहुम्म आल्यावर मंदीर ने पट्टीना एकृपया वसूल करणार पेत्राक यी आख्या, तुम्ह्ना गुरु मंदीर ने पट्टी ना एकृपया देय नाहा का? 25 त्यान आखणा हो देत मग पेत्र घरम आल्यावर तो बोल्वाने आधीच येशून आखणा, शीमोना, तुला का वाट? पृथ्वीवरच राज्ज कर किवा पट्टी कोणाप्हीन ल्हेत? स्वताने पोऱ्या पहीन का दुसरास्पहीन? 26 दुसरास पहिन, आसा त्यान आखल्यावर येशून त्याला आखणा. तर पोरह मोकळ आसत. 27 तरीपण आपुनी त्यासाला अडखळन आणवा नाहा. म्हणी तू जाई समुद्राम्न गळ टाक आन पहिल्यांदा वर यी तो मासा धरी त्याना तोड उघड म्हणजे तुला दोन रुपयांना ठोकळा सापडायी ता ल्ही मान्हे बद्दल आन तुन्हे बद्दल त्यासाला दे.