अध्याय ३

1 तीबेरीअस सीझरने रोमी साम्राज्यवरील राजाने पंधरावे वर्षी, पंत पिलात यहुदिया प्रांतना राज्यपाल आसनाल. हेरोद आन्तीपास गालील जिल्हाना देखरेख करता, तसाच त्याना भाऊ फिलीप इतूरीअन आन त्राचोनीतीस हे प्रांतवर देखरेख करत आसतानी व लायसेनिउस हाय आबेलीने प्रांतना प्रांतपाल आसनाल. 2 तेच काळमं हनन्या आन केफा हे येरुश्लेमम मुख्य याजक आसतानी जखऱ्याना मुलगा योहान आरण्याम ऱ्हत आसतानी देव त्याने संग बोलना. 3 योहान यार्देन नदीने आसपासने प्रदेशम फिरता. तो लोकासला आसा आखत फिरता, “ देवन तुम्ह्ने पापनी क्षमा करवा आशी तुम्ह्नी इच्छा आसहि तर पश्चाताप करा आन मग मे तुम्हाला बाप्तिस्मा दिसू. 4 यशया संदेष्टान ह्या गोष्टी अनेक वर्षपहिले गुंडाळीम लिही ठेवनाल, “अरण्याम ओरडणाऱ्यानी वाणी ऐकू वन्ही; देवना मार्ग तयार करा, त्यानेसाठी वाटा नीट करा. 5 प्रत्येक दरी भरी जाही; आन सगळ डोंगर व पर्वत सपाट कऱ्ही जाहीत; वाकडेतिकडे मार्ग सरळ आन ओबडधोबड रस्ते गुळगुळीत व्हइत. 6 आन देवना तारण सगळासला प्रगट व्हई. 7 योहानपहिन बाप्तिस्मा ल्हेवानेसाठी येणारे लोकासला तो आखता, “तुम्हू विषारी सापने सारख आसत! एक दिवस देव तुम्हा सगळासला तुम्ह्ने पापनी शिक्षा देणार आसं हाय कोणही तुम्हाला आखीत नाहा. तुम्हू त्याजपहिन वाचू शकत आसा वाटू देऊ नका. 8 तुम्हू खरोखर आपले पापंमही वागणापहिन वळणं आसत हाय दाखवणारा उत्तम काम कऱ्ही चांगले फळं द्या. 9 फळ न देणारे झाडने मुळशी आताच कुऱ्हड ठेवेल आसं. जा झाड फळ देय नाहा ता प्रत्येक झाड तोडला जाही आन आग्निम टाकला जाही. 10 मग गर्दी मधले काही लोकांस विचाऱ्या, “ते मग आम्हू का करवा?” 11 त्यान त्यासाला आखणा" तुम्हा पैकी जर कोणात्याव दोन शर्ट आसीत तर ज्यासत्याव फक्त बनियान आसं त्याला त्यान एक द्यावा. तसाच ज्यासत्याव भरपूर अन्न आसं त्यानपण ज्यासत्याव नाहा त्याला द्यावा. 12 जकातकर गोळा करणाऱ्ह काही लोकं योहानपहिन बाप्तिस्मा ल्हेवानी त्यासत्याव वन्ह्त. त्यासं त्याला आख्या, ”गुरुजी आम्हू का करवा? ” 13 यान त्यासाला आखणा, ”रोमन साम्राज्यन जेवढा आखणा त्यानेपेक्षा लोकासपहिन जास्त ल्हेऊ नका. 14 काही सैनिकास त्याला विचाऱ्या, ” आम्हू का करवा? त्यान आखना, ” लोकासपहिन जोर जबरदस्तीने काही काढी ल्हेऊ नका. कोणावरपण खोटा आरोप ठेऊ नका. तुम्हाला जेवढा पगार मिळं त्यजमं तुम्हू समाधानी आसा. 15 मसीहा लवकरच येणार आसं आशी लोकासमं बरीच चर्चा आसनेल आन योहान हायच मसीहा आसं आसा अनेक लोकासला वाटता. 16 पण योहान लोकासला आखणा, ” मय तो नाहा !मय मसीहा नाहा. तो मान्हेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आसं. तो मसीहा इतका महान आस कि त्यान्हे पायमधलं जोडं देखील काढवानि लायकीना नाहा. तुम्ह्ना बाप्तिस्मा करवानीसाठी मयः फक्त पाणिना वापर करणा पण तो तुम्हना बाप्तिस्मा अग्नी आन पवित्र आत्मावार करणार आसं. 17 त्यान्हे हातमं पाखडावनी सुंप आसं; त्यजवार तो गहू आन भुसा वेगळा करहि. गहू तो कोठारमं साठवी ठेवणार आन कधीच न विझणारे आग्निम भुसा तो जाळी टाकणार. 18 आशे निरनिराळे प्रकारे, देवना उत्तम संदेश दि, योहान लोकासला पश्चाताप करवानीसाठी व देवत्याव वळवानि आखता. 19 त्यान हेरोद राजाला दटावना कारण त्यान त्याना भाऊ जिवंत आस्तानी, त्यान्ही बायको हेरोदिअस यीन्हे संग लगीन करनाल. तसाच त्यान आजून दृष्ट गोष्टी करणाल. 20 मग हेरोदन आजून एक दृष्ट गोष्ट करणा आन ती म्हणजे त्यान सैनिकासला पाठवी योहानला कैद करणा. 21 योहानला कैदमं टाकवाणे आधी, तो त्यासत्याव येणाऱ्यासला बाप्तिस्मा देत आस्तानी त्यान येशुना पण बाप्तिस्मा करन्हाल. त्यान्हे नंतर तो प्रार्थना करत आसतानी आकाश उघडना. 22 मग एक कबुतर, जा पवित्र आत्माना प्रतिक आसं ता येशूवर उतरणा. आन देव येशूने संग आकाशमहीन बोलना, “तू मान्हा पुत्र आसस. तुजवर मान्हा खूप प्रेम आसं. मय तुन्हे ठाई प्रसन्न आसं. ” 23 येशू तीस वर्षांना झाल्यावर त्यान देवना काम करवानी सुरवात करणा. तो योसेफना पुत्र आसनोल (आसा मानतत) योसेफ हाय हेलीना मुलगा आसनोल. 24 हेली हाय मात्ताथाना मुलगा आसनोल. मात्ताथा हाय लेवीना मुलगा आसनाल. लेवी हे मालाखीना मलाखीना मुलगा आसनोल. मलाखी हाय जननाना मुलगा आसनोल. जनना हाय योसेफना मुलगा आसनोल. 25 तो मत्तीथ्यान, तो आमोसना, तो नहुमना, तो हेस्लीना, तो नग्गयना, 26 तो महाथाना, तो मत्तीथाना, तो शिमयीना, तो योसेखना, तो योदाना, 27 तो योहानानाना, तो तो रेशाना, तो जरूब्बाबेलना, तो शल्तीएलना, तो नेरीना, 28 तो मल्खीना, तो आद्दीना, तो कोसमना, तो एल्मदामना, तो एराना, 29 एरा हाय येशुना मुलगा आसनोल, येशू आलीयेजराना मुलगा आसनोल, आलीएजर हाय योरीमाना मुलगा आसनोल, तो मत्ताथाना, तो लेविना मुलगा आसनोल, 30 तो शिमोनना, तो यहुदाना, तो योसेफना, तो योनामना, तो इल्याकिमाना, 31 तो मलआना, तो मिन्नाना, तो मत्ताथाना, तो नाथानना, तो दाविद्ना 32 तो तो ईशायना, तो ओबेदना, तो बवाजना, तो सल्मोनाना, तो नहोशोनना, 33 तो आम्मीनादाबना, तो आद्दीनाना, तो अर्णयना, तो हेस्रोनना, 34 तो याकोबना, तो इसहाकना, तो अब्राहमना, तो तेरहाना, तो तो नाहोरना, 35 तो सरुगाना, तो रुऊना, तो पेलेगाना, तो एबराना, तो शेलहाना, 36 तो केनानाना, तो अर्पक्षदाना, तो तो शेमाना, तो नोहाना, तो लामेखाना, 37 तो मथुशलहाना, तो हनोखना, तो यारेदाना, तो महललेलाना, तो केनानाना, 38 तो आनोशना, तो शेथना, तो तो आदामना, तो देवना पुत्र आसनोल.