1 भाऊसास्व, कोन्ही एखादा माणूस एखादे दोष्म्न सापडायना तरी जे तुम्हू आध्यात्मिक वृतीन आसत ते तुम्हू आसाला सौम्य वृतीन ताळावर आन्हा. आन तुम्हू परीक्षाम पडवा नाहा म्हणी स्वत;क लक्ष द्या. 2 एकमेकास्ना वझा वाव्हा, म्हजे तुम्हू ख्रीस्ताना नियम पूर्ण करसान. 3 कारण आपुनी कोण्हीच नाहा तरी कोण्ही तरी आसत, आशी कल्पना करणारा स्वत;ला फसवं. 4 तर प्रतेकन आपले स्वत;ने कामनी परीक्षा करवा, म्हणजे त्याला दुसरास्ने संबधान नाहा, तर फक्त स्वत;नेच बाबतीम अभिमान बाळगवाणी जागा मीळयी. 5 कारण प्रतेकन आपला स्वत;ना भार वाव्हानीच पाहिजे. 6 ज्याला व्चाना शिक्षान मिळना आस त्यान्ह्ते शिक्षान देनारला सगळे चागले पदार्थास्ना वाटा द्यावा. 7 फसू नका, देवना उपहास व्ह्वानी नाहा;कारण माणूस जा काही पेरयी त्यान्हाच त्याला पीक मिळयी. 8 जो आपले देहस्वभावनेसाठी पेर त्याला देहस्वभावपहीन नाशना पीक मिळयी;आन जो आत्मानेसाठी पेर त्याला आत्मापहिन सार्वकालिक जीवन हाय पीक मिळयी. 9 चांगला करवानी आपुनी कंटाळा करवा नाहा. कारण आपुनी जर खचणत नाहा तर योग्यवेळी आपले पदरम पीक पडयी. 10 तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळयी तेचप्रमाण आपून सगळासन आन विशेष विश्वासान एके घरन व्हयेल लोकास्ना बरा करवा. 11 ज्वा, मय आपले हातान केव्हढे मोठे अक्षारन तुम्हाला ल्हेव्त रहित. 12 जीतक शारीरिक गोष्टीसना डौल मीरावानी जोत, तितक ख्रिस्ताने वधस्तभनेमूळ स्वत;ना छळ व्हवा नाहा म्हणी तुम्हाला सुंता करी ल्हेवानी भाग पाडत. 13 कारण सुंता करी ल्हेणार स्वत;यपन नियनशास्र पाळत नाहा. तर तुम्ह्ने शरीर वरीन नावाजी ल्हेवानेसाठी तुम्ह्नी सुंता व्हवा आशी ईछा बाळगत. 14 आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्हे वधस्तभने अभिमाने शिवाय कशानायपण अभिमान बाळगवाणी मान्हे हातून घडवा नाहा;त्यान्हे द्वारे जग मला वधस्तभवर खीळेल आस, आन मय जगला वधस्तभवर खीळेल आस. 15 कारण सुंता व्ह्वानी किवा नाहा व्ह्वानी त्याज्म काय नाहा, तर नवी उत्पती'हीच का ती आस. 16 जीतक हे नियमन वाघयीत तीतकास्वर आन देवने ईस्रायेलवर शांती आन दया आसो. 17 हुतीन पुढ कोण्ह मला त्रास नाहा दयावा. कारण महे आपले शरीरवर येशुन्या खुणा धारण करणा आस. 18 बंधूसो, आपला प्रभू येशू ख्रिस्त यान्ही कृपा तुम्ह्ने आत्माने बरोबर असो. आमेन.