1 कारण आम्हाला माहिती आस की, आम्ह्ना पृथ्वीवर्ना मंडपरुपी घर मोडी टाक्या आस तर देवन आम्ह्ने साठी सिध्द करी ठेवेल आम्ह्ना निवास्थन स्वर्गम आस. ता हात्वाहार बांधलेला घर नाहा आस तर सार्वकालिक आस. 2 हे घरम असतांना आम्हू स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान उत्कंठा धरत 3 आम्हू अशा प्रकरण वस्त्र परिधान करंत तर आम्हू उघड सापडणार नाहा. 4 कारण जे आम्हू हे मंडपम आसत ते आम्हू भाराकंत होई कण्हत; वस्त्र काडी ताकवा अशी आम्ही इच्छा आस असा नाहा, तर ता परिधान करवा अशी इच्छा बाळगत; ह्यासाठी की, जे मर्त्य आस ता जीवने व्दारे एक होई जावा. 5 जेंह आम्हाला ह्या करता सिध्द करणा आस तो देव आस; तेंह आम्हाला आपला आत्मा विसार म्हणून दिन्हा आस. 6 म्हणून आम्हू सर्वदा धैर्य धरत; हाय आम्ह्ने लक्षम आस की, आम्हू शरीरम वस्ती करत तोपर्यंत आम्हू प्रभू पहित दूर येयल अस आसत. 7 आम्हू विश्वासन चालत, डोळ्सला दिस तेप्रमाण आम्हू चालत नाहा 8 आम्हू धैर्य धरत, आणि शरीर पहित दूर जाई प्रभू सह गृहवास करवानी हाय आम्हाला अधिक बरा वाट. 9 म्हणून आम्हू गृह्वासी असंत किंवा दूर आलेलं असंत तरी त्याला संतुष्ट करवाला आम्हाला हाउस आस 10 कारण आम्हा सर्वसला ख्रिस्तने न्यायासन ने पुढ खऱ्या स्वरूपम उभा रहवानी आस, येन्हे साठी की, प्रत्येकला तेन्हे देह्न [ शरीरन ] केलेल्या गोष्ठीस्ना फळ मिळवा; मग ता बरा असो की वाईट असो. 11 म्हणून आम्हू प्रभूना भयनी जाणीव धरी मानससनी समजूत घालत; देवला तर आम्हू प्रगट होयन आसत; आणि तुम्ह्ने सद्सद्विवेक बुद्धीम प्रगट होयन आसत आशी मी आशा धर 12 आम्हू तुम्हातेव आपली प्रशंसा पुन्हा करत नाहा, तर तुम्हाला आम्ह्ने विषयी अभिमान धरवाणी संधी मिळवा म्हणून असा लिहेल आस; अशा हेतून की, जे अंतस्थ गोष्टी बद्दल नाहा तर बाह्य गोष्टी बद्दल अभिमान धरत तेसाला तुम्हू उत्तर देवा. 13 आम्हू भरमीष्ट होयंत तर ता देवने साठी आणि शुद्धीवर आसंत तर ता तुम्ह्ने साठी 14 कारण ख्रिस्तनि प्रीती आम्हाला आवरी धर. आम्हू आस समजत की, एक सर्वस्ने साठी मरणा. तर सर्व मरंत; 15 आणि तो सर्वास्ने साठी मरणा की जे जगत तेस पुढ स्व;ता करता नाहा तर तेस्ने साठी जो मरणा व पुन्हा उठना तेन्हेसाठी जगवा. 16 तर मग आतापासून आम्हू कोन्हाला देहदष्टया ओळखत नाहा; आणि जरी आम्हू ख्रिस्तला देहदृष्टया ओळखथत तरी आता येन्हे पूड त्याला तस ओळखत नाहा. 17 म्हणून जर कोणी ख्रिस्तने ठायी अस्यी तर तो नवी उत्त्पती आस; जूनअ ते होयी गयत; जोवा ते नवीन होयन आसत. 18 ही सगळी देवणी करणी आस; तेंह स्व;ता बरोबर आपला समेट ख्रिस्तने व्दारे करणा आणि समेटनी सेवा आम्हाला दिन्हा; 19 म्हणजे जग मधले लोकस्न पाप तेस्तेव न मोजता, देव ख्रिस्तम स्व;ताबरोबर जगणा समेट करणा; आणि तेंह आपल्याला समेट वचन सोपवी दिन्हा आस 20 म्हणून देव आम्हातहित विन्नती असल्यासारखी आम्हू ख्रिस्तने वतीन वकिली करत; देवने बरोबर समेट केलेलं अस तुम्हू व्हा, अशी आम्हू ख्रिस्तने वतीन विनंती करत. 21 ज्याला पाप माहिती नस्ताल त्याला तेन्हे तुम्ह्ने आम्ह्नेकरिता पाप असा करणा; येन्हे साठी की, आम्हू तेन्हे ठाई देवन नितीमत्व अस व्हवा.