अध्याय ६

11 हे देवने सेवक. तू धन्ये लोभ पहीन पूर्णपणी लांब रह. चागला ताच करवानी ठरवी तू देवना सन्मान कर. देववर विश्वास ठिव आन दुसरासवर प्रेम कर. कठीण सकंटम धीर, लोकासने संग शांतीन वाग. 12 तू जे गोष्टीवर विश्वास ठीवस, ते प्रमाण रह्वानी सगळे शक्तीन, मनपहीन प्रयत्न कर. तुला सार्वकालिक जीवन जगवानी आस, म्हणी तुला नेमी देयेल काम चागले प्रकरणा करत रह, ध्यानम ठिव, वडीलास्ने समोर जी चागली साक्षा तुन्ह कबूल करीत, ते साक्षीनेसाठी तुला देवन बोलवीत. 13 सगळे प्राण्यासला जीवन देणारे देवला तसाच येशू ख्रिस्ताला सुद्धा तू करस त्या गोष्टी कळत पंत पीलातने समोर परीक्षाला जात आसतान त्यान्हः ठाम पणान सत्य जाहीर करणा. 14 हे गोष्टीसनी आठ्ठ्वन करत. असतान येशू ख्रिस्तान आखेल प्रत्येक गोष्टीला धरी राहा, येशू ख्रिस्ताने शीक्षान नेब्द्द्ल त्यान तुला दोष देवा नाहा, मन्ही त्यान्हे परत येनापर्यत ते शीक्षान्ला घट्ट धरी रह. 15 ध्यानम ठिव की देव चागले वेळी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवई. देव अद्द्भूत [महान ] आस; तो एकच अधिपती आस, तो आधीपतीना अधिपती आस; 16 तो एकटाच अमर [पवित्र ] आस, तो स्वर्गमन अगम्य [ज्यास्त ] प्रकाशम रहय. जय कोण्ही जाऊ शकत नाहा. आन त्याला आता पोह्तर कोण्ह जोईत नाहा. आन त्याला कोण्ही जोनारय पण नाहा, लोकास त्यान्हा सन्मान करवा आन त्याने अनंत काळानेसाठी राज्य करवा अशी मान्ही ईच्छा आस आमेन. 17 हे ज्गम्ध्ले धनवान विश्वासनार्यासला आसा आखा की तुम्हू गर्वीष्ट होऊ नका आन तुमन्हे धनवर आशा ठीऊ नका, कारण ता धन तुम्ह्ने जवळ किती काळ रहणार आस, यानी तुम्हाला खात्री नाहा पण तुम्हू देववर विश्वास ठिवा. तो आपले उपभोगणेसाठी सगळ्या गोष्टी वीपुलतान देय. 18 त्यासाला चागला कर्वानी सुद्धा आखा हीच खरी संपती आस. खरातर त्यासने जवळ जा काही आस ता त्यास दुसरासला पण द्यावा. 19 आसा केल्यान जणू काही देवन देयेल गोष्टीसंना साठा ते स्वत; ने साठी करईत आन खरा जीवन त्यासाला मिळई. 20 हे तीम्थ्या / येशून देयेल खरा संदेस जाहीर कर देव्नेसाठी म्ह्त्वानी नसलेली व्यर्थ बडबड करू नको, आम्हाला सगळे गोष्टीसना ज्ञान आस आसा आखणार, पण आम्हू शिकवेल गोष्टीसने वीरोधम बोलणारे लोकासपहीन लांब राहा. 21 कारण ही शिकवण देणार विश्वास पहीन ढळत [दूर जात ] . देवणी कृपा तुन्हे बरोबर आसो.