अधायय २

तत्वज्ञान व प्रकटीकरण 1 बंधू जनहो, मी तर तुम्हा तेव वना तो तो वक्तृव्वान्या अथवा ज्ञान ने श्रेष्ठ तेन देवना रहस्य तुम्हाला आख्वानी वना आस आसा नहा. 2 कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तभ वर खिळलेला येशू ख्रिस्त, यान्हे शिवाय मी तुमन्हे बरोबर असता दुसरा काही जमेस धरू नहा असा मी ठाम निश्चय करणा; 3 आणि मी तुमन्हे जवळ आशक्त, व भयभीत व अतिकंपित असा होयना. 4 तुम्ह्ना विश्वास मानससने बुद्धिमत वर उभारलेला नसावा तर देवना सामर्थ्य वर उभारलेला दिसावा म्हणून मान्हा भाषण व मान्ही घोषणा ज्ञानयुक्त अशी मन वळविणारी शब्दनी नसतील. 5 तर आत्मा व सामर्थ येन्ही निर्देशक आसतील. 6 तथापि जे पोक्त आसत तेसाला आम्हू ज्ञान आखत; पण ता ज्ञान हाय युगना नहा, आणि ह्या युगणे नाहीस होणार जे अधिकारी तेसणा ही नाहा; 7 तर देवना गुड ज्ञान आम्हू आखत; ता गुप्त ठेवेल अस्ताल, ता देवन युगणे पृर्वी तुमन्हे आमन्हे गौरव करिता नेमेल अस्ताल, 8 ता ह्या युगमधले अधिकारीसला कोणालाही समस्ता नाह; कारण तेसाला ता समस्ता तर तेस गौरवने प्रभूला वधस्तंभवर खिळतत नाहा; 9 हाय तर ते शास्त्रलेख प्रमाण आस; डोळास जा जोध्या नाहा कानस जा ऐक्या नाहा व मानसने मनम जा वना न्हा; ता आपल्यावर प्रीती करवानिसाठी देवन सिद्ध करणा आस; 10 कारण देवन ता आत्मा ने व्दारा आपल्याला प्रगट करणा; कारण आत्माच सर्व गोष्ठीसना व देवने गहन गोष्ठीसना शोध लाव, 11 माणससने जवळ वसणारा जो आत्मा तेन्हे वाचून मानससने गोष्टी ओळखणारा देवने आत्मा शिवाय कोणी नहा, 12 आपल्याला जगना आत्मा नहा, तर देव पहिन निघणारा आत्मा मिळणा आस येन्हे साठी की, जा देवन आपल्याला कृपा न दिना ता आपुन ओळखी ल्हेवा, 13 ता आम्हू मानवी ज्ञानन शिकवलेल्या शब्दस्न नाहा तर आत्मान शिकवलेलं शब्दसनी आध्यात्मिक गोष्टीसनी संगती लावी आखत, 14 स्वाभाविक वृत्तींना माणूस देवन्या आत्मान्या गोष्टी स्वीकार नहा, कारण त्या त्याला मूर्खपण न्या वाटत; आणि त्याला त्या समजणार नाहा, कारण तेन्ही पारख आत्माने व्दारा होय, 15 जो आध्यात्मिक आस तो तर सर्व गोष्टीसनी पारख कर, तरी तेन्ही स्व;तानी पारख कोणा तहीत ही होय नाहा. 16 प्रभुना मन असा कोन्ह ओळख्या आस की तेन्ह त्याला शिकवावा? आपल्याला तर ख्रिस्त ना मन आस.