अध्याय 11

पेत्रना आत्मसमर्पण 1 प्रेषितास व यहुदीया प्रांतमं असलेले बंधूजणास आसा ऐकना की , परराष्ट्रीयासही देवना वचन ग्रहण करणा . 2 मग पेत्र यरुशलेमला गया तव्हा सुंता झालेले लोकं त्याने बरोबर वाद घालू लागनत की , 3 सुंता न झालेले माणसास त्याव जाई त्यास्नेबरोबर तुम्हू जेवणत . 4 तव्हा पेत्रन अनुक्रमान सविस्तर आखवानी सुरवात करणा: 5 मय यापो नगरमं प्रार्थना करत आसनोल ; तव्हा देहभान सुटी मय आसा एक दृष्टांत पाहीना की , एक पात्र उतरना व ता मोठे चांदवासारखा चार कोपर धरी आकाशमहित सोडलेला आसा मान्हे पर्यंत वन्हा ; 6 त्यजत्याव मय न्याहाळी पाही विचार करत आसनोल तो पृथ्वीवरला चातुस्पाद , श्वापद , सरपटणार जीव व आकाश मधलं पाखर मान्हे दृष्टीला पडण ; 7 आन मय आशी वाणी मान्हे बरोबर बोलतानी ऐकना की , पेत्रा , उठ ; मारी खा ; 8 परंतु मय आखणा नको , नको , प्रभू ; कारण निषिद्ध किंवा अशुद्ध आसा काही मान्हे तोंडमं आजून कधी गया नाहा . 9 मग दुसरांदा आकाशमहित वाणी व्हई ती मला आखणी , देवन जा शुद्ध करीत ता तू अशुद्ध मानू नको . 10 आसा तीनदा व्ह्यना ; नंतर ती अवधी पुन्हा आकाशमं वर ओढली गयी . 11 इतकामं पाहा जे घरमं आम्हू आसनलत त्यान्हेपुढ कैसरियामहित मजत्याव पाठवलेलं तीन माणस यी उभं रहीनत . 12 तव्हा आत्मान मला आखणा की काही संशय न धरता त्यास्ने बरोबर जा . मग हे सहा बंधूही मान्हे बरोबर वन्ह्त आन आम्हू ते माणूसने घर गयत . 13 त्यान आम्हाला आखणा की मय आपले घर देवदूत उभा रहिलेला पाहीना . तो आखणा यापोस कोणाला तरी पाठवी पेत्र म्हटलेला शिमोनला बोलावी आन ; 14 ज्याने योगे तुन्हां व तुन्हे कुटुंबना तारण व्हई आशा गोष्टी तो तुला आखही . 15 मय बोलू लागना तो , जसा आरंभी आपल्यावर तसा त्यासावरही पवित्र आत्मा उतरना 16 तव्हा प्रभून आखलेली गोष्ट मला आठवनी , ती आशी की , योहान पाणीन बाप्तिस्मा करता हाय खरा ; परंतु तुम्ह्ना बाप्तिस्मा पवित्र आत्मान व्हई . 17 जव्हा आपुन प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव्या तव्हा जसा आपणास तसा त्यासही देवन सारखाच दान दिन्हा ; तर मग देवला आडवणार आसा मय कोण ? 18 हाय ऐकी ते उगे रहीनत आन देवना गौरव करत बोलनत , तर मग देवन परराष्ट्रीयासही जीवन मिळवा म्हणी पश्चताप बुद्धी दिन्हा आसं . 19 स्तेफनवरून उद्भवलेले छळनेमूळ ज्यास्नी पांगापांग व्ह्यल आसनेल ते फिनिके , कुप्र व अंत्यूखिया येथपर्यंत फिरी यहुद्यासला मात्र देवना वचन आखतत . 20 तरी त्यास्ने पैकी कित्येक कुप्री व कुरेनेकर आसनलत ; ते अंत्यूखियामं यी प्रभू येशुनी सुवार्ता हेल्लेणी लोकासलाही सांगू लागनत . 21 तव्हा प्रभुना हात त्यास्ने बरोबर आसनाल आन पुष्कळ लोक विश्वास धरी प्रभूत्याव वळनत . 22 त्यास्ने विषयीना वर्तमान यरुशलेमने मंडळीने कानी वन्हा तव्हा त्यांस बार्णबाला अंत्यूखियाला पाठ्व्या 23 तो तय पोहचल्यावर देवनी कृपा पाही हर्षित व्ह्यना ; आन त्यान ते सर्वासला बोध करणा की धृढनिश्चयान प्रभूला बिलगी रहा . 24 तो चांगला मनुष्य आसनाल , आन पवित्र आत्मान व विश्वासन पूर्ण आसनाल ; तव्हा प्रभूला पुष्कळजण मिळनत . 25 नंतर तो शौलना शोध करवानी तार्सास गया . 26 त्याना शोध लागल्यावर त्यान त्याला अंत्यूखियाला आणना . मग आसा व्ह्यना की , त्यासं तय वर्षभर मंडळीमं मिळीमिसळी बरेच लोकासला शिकव्या ; आन शिष्यासला ख्रिस्ती हाय नाव पहिलान अंत्यूखियामं मिळणा . 27 ते दिवसमं यरुशलेममहित अंत्यूखियाला संदेष्ट वन्ह्त . 28 तव्हा त्याजमधले अगब नावने मनुष्यान उठी आत्माने योगे सुचवना की , सर्व जगमं मोठा दुष्काळ पडणार आसं . (हाय दुष्काळ क्लौद्याने वेळेस पडणा .) 29 तव्हा प्रत्येक शिष्यान निश्चय कऱ्या की , यहुदीयामं राहणारे बंधूजणासने मदतने साठी यथाशक्ती काही पाठवावा ; 30 ते प्रमाण त्यासं कऱ्या , म्हणजी ते बार्णबा व शौल यास्ने हाती वडीलवर्गात्याव पाठवी दिद्या.