1 थियफील, महाराज, येशून जे प्रेषित निवडनाल त्यासाला पवित्र आत्माने द्वारा आज्ञा केल्यावर तो वर घेतला गया, 2 ते दिवस पर्यंत त्यान्ह जा जा करवानी व शिकवानी आरंभनाल ते सर्वाविषयी मय पहिला ग्रंथ करणा. 3 मरण सोसल्यानंतरही त्यान्ह त्यासाला पुष्कळ प्रमाणास आपण जिवंत आसं हाय दाखवना. चाळीस दिवसपर्यंत तो त्यासाला दर्शन देत आसं व देवने राज्यान्या गोष्टी आखता. 4 तो व ते एकत्र जमलं असतानी त्यान त्यासाला आज्ञा करणा की, यरूशलेम सोडी जाऊ नका, तर पितान देऊ केलेल्या जे देणगी विषयी तुम्हू मजपहिन ऐक्या त्यान्ही वाट पाहा; 5 कारण योहानन पाणीन बाप्तिस्मा करणा खरा; पण तुम्ह्ना बाप्तिस्मा थोडे दिवसान पवित्र आत्मान व्हइ. 6 मग ते एकत्र आसतानी त्यास त्याला विचाऱ्या, प्रभुजी, हेच काळमं आपण इस्त्राएलना राज्य पुन्हा स्थापित करणार का ? 7 तो त्यासाला आखणा, जा काळ व समय पितान स्वतःने अधिकारमं ठेवेल आसं ता जाणना तुम्हात्याव नाहा. 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येही तव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हई, आन यरूशलेमम, सर्व यहुदीयाम, शोमरोनमं व पृथ्वीने शेवटापर्यंत तुम्हू मान्ह साक्षी व्हाल. 9 आसा आखल्यावर त्यास्ने डोळाने देखत तो वर घेतला गया; आन मेघन त्याला त्यास्ने दृष्टीआड करणा. 10 तो जात असता ते आकाशत्याव निरखी पाहत आसनलत, तव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेलं दोन पुरुष त्यास्नजवळ उभ रहीनत. 11 ते आखणत, आहो गालीलकरासहो, तुम्हू आकाशत्याव कजा पाहत उभ आसत ? हाय जो येशू तुम्हापहिन वर आकाशमं घेतला गेलेला आसं तोच, तुम्हू त्याला जसा आकाशमं जातानी पाहीत, तसाच येईल. 12 मग यरुशलेमने जवळ म्हणजी शब्बाथ दिवसने मजलेवर असलेले जैतूनना डोंगर म्हणलेले डोंगरवरून ते यरुशलेमला परत वन्ह्त ; 13 आन आल्यावर ते माडी वरचे ऐके खोलीमं गयत ; तय पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलीप्प, थोमा, बर्थलंमय, मत्तय, अल्फीना मुलगा याकोब, शिमोन जीलोत व याकोबना मुलगा यहुदा हे राहत आसनलत; 14 हे सर्वजण आन त्यास्ने सह कित्येक स्त्रिया, येशुनी आई मरिया व त्यान्ह भाऊ एकचित्तान प्रार्थना करवानी तत्पर आसत. 15 ते दिवसमं पेत्र बंधूवर्गामं (सुमारे एकशे वीस माणसासने जमावमं ) उभा रही आखणा, 16 बंधूजनहो, येशूला धरी नेणाऱ्यासला वाट दाखवनारे यहुदा विषयी पवित्र आत्मान दविदने मुखावाट जा भविष्य वर्तवना ता पूर्ण व्हवाणी आगत्य आसनाल. 17 त्यान्ही आपल्यामं गणना आसनेल आन त्याला हे सेवांना वाटा मिळालेला आसनाल. 18 (त्यान आपले दृष्टाईने मजुरीन शेत विकत ल्हीना; तो पालथा पडल्यान त्यान्हा पोट मधीच फुटना, व त्यान्ह सर्व आतडी बाहेर पडणत. 19 हाय यरुशलेममं राहणारे सर्वासला कळना ; म्हणी त्यास्ने भाषामं ते शेतला हकलदमा, म्हणजी रक्तना शेत, आसा नाव पडणा आसं ) 20 स्तोत्रसहींतामं आसा लिहलेला आसं :- 'त्यान्हा घर उजाड पडो, व त्याजमं कोणीही न राहो ; आन त्यान्हा हुद्दा दुसरा ल्हेवो. 21 म्हणी योहानने बाप्तिस्मा पहिन तर जे दिवस प्रभू येशूला आपले पहिन वर ल्हेवानी वन्हां तो पर्यंत, 22 म्हणजी तो आपल्यामं येत जात आस ते सगळे काळमं हे जे माणस आपले संगतीसोबतीम आसनलत त्यासामहित एकान आपले बरोबर त्याने पुनरुत्थानना साक्षी व्ह्यले पाहिजे . 23 तव्हा ज्यान्हा उपनाव युस्त आसनाल तो बर्साबा आखलेला योसेफ व मत्थिया, हे दोघासला त्यासं पुढ आन्या. 24 मग त्यासं आशी प्रार्थना कऱ्या : हे सर्वासना हृद्य जाणनारा प्रभू, 25 हाय सेवकपद व प्रेषितपद सोडी आपले जागी गेलेले यहूदाना पद ज्याला मिळवा आसा हे दोघास पैकी तू कोण निवडना आसस ता दाखव. 26 मग त्यासं त्यास्ने साठी चिठ्या टाक्या वर मत्थियानी चिट्ठी निघनी; तव्हा त्याला आकरा प्रेषितासने बरोबर गणवाणी वन्हा.